कोण पार नेई भवनदींतुनीं । सदगुरुवांचुनी तुम्हालांगीं
kon par nei bhavanadintunin | sadaguruvanchuni tumhalangin
कोण पार नेई भवनदींतुनीं । सदगुरुवांचुनी तुम्हालांगीं ॥१॥ अनंत उपाय जरी तुम्हीं केले । पार पावविलें नव जाय ॥२॥
kon par nei bhavanadintunin | sadaguruvanchuni tumhalangin
कोण पार नेई भवनदींतुनीं । सदगुरुवांचुनी तुम्हालांगीं ॥१॥ अनंत उपाय जरी तुम्हीं केले । पार पावविलें नव जाय ॥२॥
kon punya kon ganthi | jyasi aisiyanchi bheti
कोण पुण्य कोण गांठी । ज्यासी ऐसीयांची भेटी ॥१॥ जीही हरी धरिला मनी । दिले संसारासी पाणी ॥ध्रु.॥
kon punyen yancha hoin sevak | jinhin dvandadik duravilen
कोण पुण्यें यांचा होईन सेवक । जींहीं द्वंदादिक दुराविलें ॥१॥ ऐसें वर्म मज दावीं नारायणा । अंतरीं च खुणा प्रकटोनि ॥ध्रु.॥
kon bhagya taya sena nhaviyachen
कोण भाग्य तया सेना न्हावियाचें । नीच काम त्याचे स्वयें करी ॥१॥
kon bhagyache te lok | kelen kautuk tumhin jyanchen
कोण भाग्याचे ते लोक । केलें कौतुक तुम्हीं ज्यांचें ॥१॥ वागउनियां कडिये खांदीं । निजात्मपदीं स्थापियलें ॥२॥
kon majha atan karil parihar | tujavin dongar utari kon
कोण माझा आतां करील परिहार । तुजवीण डोंगर उतरी कोण ॥१॥ तूं वो माझी माय तूं वो माझी माय । दाखवीं गे पाय झडकरी ॥२॥
kon manil ha namacha vishvas | kon hoil udas sarvabhaven
कोण मानील हा नामाचा विश्वास । कोण होईल उदास सर्वभावें ॥१॥ कलियुगामाजीं अभाविक जन । करती उच्छेदन भक्तिपंथा ॥२॥
kon ya purusharthachi gati | aniyela hatohatin | jahaj pruthvipati | keli khyati adbhut
कोण या पुरुषार्थाची गति । आणियेला हातोहातीं । जाहाज पृथ्वीपति । केली ख्याती अद्भुत ॥१॥ भला रे पुंडलिका भला । महिमा नव जाये वर्णिला । दगा देउनि अवघियांला । सांटविलें अविनाश ॥ध्रु.॥
kon yeten ghara amuchya kashala | kay jyacha tyala nahin dhanda
कोण येतें घरा आमुच्या काशाला । काय ज्याचा त्याला नाहीं धंदा ॥१॥ देवासाटीं जालें ब्रम्हांड सोइरें । कोमळ्या उत्तरें काय वेचे ॥ध्रु.॥
kon yethen rita gela | jo jo ala ya thaya
कोण येथें रिता गेला । जो जो आला या ठाया ॥१॥ तातडी ते काय आतां । ज्याची चिंता तयासी ॥ध्रु.॥
kon vechi vani | atan kshullaka karanin
कोण वेची वाणी । आतां क्षुल्लका कारणीं ॥१॥ आतां हें चि माप करूं । विठ्ठल हृदयांत धरूं ॥ध्रु.॥
kon sangayas | gelen hoten deshodesh
कोण सांगायास । गेलें होतें देशोदेश ॥१॥ जालें वार्या हातीं माप । समर्थ तो माझा बाप ॥ध्रु.॥
kon sukh dharoni sansarin | rahon sang maj ba hari | avaghya nashivanta pari | thita duri antarasi
कोण सुख धरोनि संसारीं । राहों सांग मज बा हरी । अवघ्या नाशिवंता परी । थिता दुरी अंतरसी ॥१॥ प्रथम केला गर्भीवास । काय ते सांगावे सायास । दुःख भोगिलें नव ही मास । आलों जन्मास येथवरी ॥२॥
kon hari atan sansaracha chhand | na smaratan govind duhkh bahu
कोण हरी आतां संसाराचा छंद । न स्मरतां गोविंद दुःख बहु ॥१॥ शहाणे बुडती शहाणे बुडती । शहाणे बुडती भवडोहीं ॥२॥
kon hoil atan sansarapangilen | ahe ugavalen sahajen chi
कोण होईल आतां संसारपांगिलें । आहे उगवलें सहजें चि ॥१॥ केला तो चालवीं आपुला प्रपंच । काय कोणां वेच आदा घे दे ॥ध्रु.॥
kon hoil atmadnyani | jo ba rahe tyachya dhyanin
कोण होईल आत्मज्ञानी । जो बा राहे त्याच्या ध्यानीं ॥१॥ मज तो चरणांची आवडी । जन्मोजन्मीं मी न सोडी ॥२॥
konata upay | jode jenen santapay
कोणता उपाय । जोडे जेणें संतपाय ॥१॥ हाचि आठव दिवस रात्रीं । घडो संतांची संगती ॥२॥
konaten karan rahilen yamulen | jen myan tuj balen kashtavaven
कोणतें कारण राहिलें यामुळें । जें म्यां तुज बळें कष्टवावें ॥१॥ नाहीं जात जीव नाहीं होत हानी । सहज तें मनीं आठवलें ॥ध्रु.॥
kona chinta ad | kona lokalaj nad
कोणा चिंता आड । कोणा लोकलाज नाड ॥१॥ कैंचा राम अमागिया । करी कटकट वांयां ॥ध्रु.॥
kona punya phal alen | aji dekhilin paulen
कोणा पुण्या फळ आलें । आजि देखिलीं पाउलें ॥१॥ ऐसें नेणें नारायणा । संतीं सांभाळिलें दीना ॥ध्रु.॥