भजनी मालिका
← भजनांकडे परत

योग तप या चि नांवें । गिळत व्हावें अभिमानें

yog tap ya chi nanven | gilat vhaven abhimanen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
योग तप या चि नांवें । गिळत व्हावें अभिमानें ॥१॥ करणें तें हें चि करा । सत्यें बरा व्यापार ॥ध्रु.॥ तरि खंडे येरझार। निघे भार देहाचा ॥२॥ तुका म्हणे मानामान । हें बंधन नसावें ॥३॥