भजनी मालिका
← भजनांकडे परत

येथील हा ठसा । गेला पडोनियां ऐसा

yethil ha thasa | gela padoniyan aisa

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
येथील हा ठसा । गेला पडोनियां ऐसा ॥१॥ घरीं देवाचा अबोला । त्याची ते चि सवे त्याला ॥ध्रु॥. नाहीं पाहावें लागत । एकाएकीं च ते रित ॥२॥ तुका म्हणे जन । तयामध्यें येवढें भिन्न ॥३॥