भजनी मालिका
← भजनांकडे परत

यत्न आतां तुम्ही करा । मज दातारा सत्तेनें

yatna atan tumhi kara | maj datara sattenen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
यत्न आतां तुम्ही करा । मज दातारा सत्तेनें ॥१॥ विश्वास तो पायांवरी । ठेवुनि हरी राहिलों ॥ध्रु.॥ जाणत चि दुजें नाहीं । आणीक कांहीं प्रकार ॥२॥ तुका म्हणे शरण आलों । नेणें बोलों विनवितां ॥३॥