भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्यवहार तो खोटा । आतां न वजों तुझ्या वाटा

vyavahar to khota | atan na vajon tujhya vata

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
व्यवहार तो खोटा । आतां न वजों तुझ्या वाटा ॥१॥ एका नामा नाहीं ताळ । केली सहस्रांची माळ ॥ध्रु.॥ पाहों जाता ठायी । खेळसील लपंडायी ॥२॥ तुका म्हणे चार । बहु करितोसी फार ॥३॥