भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल हाचित्तीं । गोड लागे गातां गीतीं

viththal hachittin | god lage gatan gitin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विठ्ठल हाचित्तीं । गोड लागे गातां गीतीं ॥१॥ आम्हां विठ्ठल जीवन । टाळ चिपिळया धन ॥ध्रु.॥ विठ्ठल हे वाणी। अमृत हे संजिवनी ॥२॥ रंगला या रंगें । तुका विठ्ठल सर्वांगें ॥३॥