भजनी मालिका
← भजनांकडे परत

विषयीं अद्वये । त्यासी आम्हां सिवो नये

vishayin advaye | tyasi amhan sivo naye

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विषयीं अद्वये । त्यासी आम्हां सिवो नये ॥१॥ देव तेथुनि निराळा । असे निष्काम वेगळा ॥ध्रु.॥ वासनेची बुंथी । तेथें कैची ब्रह्मस्थिति ॥२॥ तुका म्हणे असतां देहीं । हा जमे ती तेथें नाही जमेतीं ॥३॥