भजनी मालिका
← भजनांकडे परत

वारिलें लिगाड । बहुदिसांचें हें जाड

varilen ligad | bahudisanchen hen jad

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वारिलें लिगाड । बहुदिसांचें हें जाड ॥१॥ न बोलावें ऐसें केलें । काहीं वाउगें तितुलें ॥ध्रु.॥ जाला चौघांचार । गेला खंडोनि वेव्हार ॥२॥ तुका म्हणे देवा । करीन ते घ्यावी सेवा॥३॥