भजनी मालिका
← भजनांकडे परत

वरतें करोनियां तोंड । हाका मारितो प्रचंड

varaten karoniyan tond | haka marito prachand

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वरतें करोनियां तोंड । हाका मारितो प्रचंड ॥१॥ राग आळवितो नाना । गातो काय तें कळेना ॥ध्रु.॥ आशा धरोनि मनीं । कांहीं देईल म्हणऊनि ॥२॥ पोटा एका साठी । तुका म्हणे जाले कष्टी ॥३॥