भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैराग्याचें भाग्य । संतसंग हाचि लाग

vairagyachen bhagya | santasang hachi lag

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वैराग्याचें भाग्य । संतसंग हाचि लाग ॥१॥ संतकृपेचे हे दीप । करी साधका निष्पाप ॥ध्रु.॥ तोचि देवभक्त । भेदाभेद नाहीं ज्यांत ॥२॥ तुका प्रेमें नाचे गाये । गाणियांत विरोन जाय ॥३॥