भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपजोनियां मरें । परि हें चि वाटे बरें

upajoniyan maren | pari hen chi vate baren

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उपजोनियां मरें । परि हें चि वाटे बरें ॥१॥ नाहीं आवडीसी पार । न म्हणावें जालें फार ॥ध्रु.॥ अमृताची खाणी । उघडली नव्हे धणी ॥२॥ तुका म्हणे पचे । विठ्ठल हें मुखा साचें॥३॥