भजनी मालिका
← भजनांकडे परत

उमटे ते ठायीं । तुझे निरोपावे पायी

umate te thayin | tujhe niropave payi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उमटे ते ठायीं । तुझे निरोपावे पायी ॥१॥ आह्मीं करावे चिंतन । तुझे नामसंकीर्तन ॥ध्रु.॥ भोजन भोजनाच्या काळीं। मागों करूनिया आळी ॥२॥ तुका म्हणे माथां । भार तुझ्या पंढरीनाथा॥३॥