भजनी मालिका
← भजनांकडे परत

उगविल्या गुंती । ऐशा मागें नेणों किती

ugavilya gunti | aisha magen nenon kiti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उगविल्या गुंती । ऐशा मागें नेणों किती ॥१॥ ख्यात केली अजामेळें । होतें निघालें दिवाळें ॥ध्रु.॥ मोकलिला प्रायिश्चतीं । कोणी न धरिती हातीं ॥२॥ तुका म्हणे मुक्त वाट । वैकुंठीची घडघडाट ॥३॥