भजनी मालिका
← भजनांकडे परत

उद्धत त्या जाती । द्रवें रंगल्या उद्धती

uddhat tya jati | draven rangalya uddhati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उद्धत त्या जाती । द्रवें रंगल्या उद्धती ॥१॥ म्हणऊनि बहु फार । त्यांसी असावें अंतर ॥ध्रु.॥ कैंचें पाठी पोट । गोडविषासी सेवट ॥२॥ तुका म्हणे सापा । न कळे कुरवाळिलें बापा ॥३॥