भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझा तुचि थोर तुज नाही पार

tujha tuchi thor tuj nahi par

रचनाकार: संत सोपान · अभंग
तुझा तुचि थोर तुज नाही पार । आमुचा आचार विद्वलदेव ।। १।। आपी सधर सर्व हा श्रीधर । सर्व कुळाचार पांडुरंग ॥२॥ न दिसे दुसरे निर्धारिता खरे । श्रीगुरूविचारे कळले आम्हा ॥३॥ सोपान म्हणे रखुमादेवीवर । तूचि आमुचे पर कुछवटी ॥ ४ ॥