भजनी मालिका
← भजनांकडे परत

आत्मरुप सुख आत्मपणे चोख

atmarup sukh atmapane chokh

रचनाकार: संत सोपान · अभंग
आत्मरुप सुख आत्मपणे चोख । निर्गुणीचे चोख सगुणी जाले ।।१।। रुप अरुप रूयामाजी सर्व । रूपी भावाभाव नाटवती ।॥२।। बुडाले सगुण नाही मी तू पण । अंतराची खूण मावळली ॥३॥ सोपान गुरू ते ते ब्रह्म पुरते । पुसोनी आरूते ठाकियेले ॥४॥