भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुह्मी संतजनीं । माझी करावी विनवणी

tuhmi santajanin | majhi karavi vinavani

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुह्मी संतजनीं । माझी करावी विनवणी ॥१॥ काय तुक्याचा अन्याय । त्यासी अंतरले पाय ॥ध्रु.॥ भाका बहुतां रीती । माझी कीव काकुलती ॥२॥ न देखे पंढरी । तुका चरण विटेवरी ॥३॥