भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुनियांची आवडी देवा । घेत सेवा नाहीं कांहीं

suniyanchi avadi deva | ghet seva nahin kanhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सुनियांची आवडी देवा । घेत सेवा नाहीं कांहीं ॥१॥ सिकविलें जवळी बैसों । जेथें असों तेथें चि ॥ध्रु.॥ नेदी दुजें बोलों करूं । गुरुगुरु न साहे ॥२॥ तुका म्हणे कृवाळितां । अंग सत्ता संगाची ॥३॥