भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुनियाचा हाचि भाव । आपुला ठाव राखावा

suniyacha hachi bhav | apula thav rakhava

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सुनियाचा हाचि भाव । आपुला ठाव राखावा ॥१॥ दुजियाचा येऊं वारा । नेदू घरावरी देऊं ॥ध्रु.॥ केली याचीं फाडाफाडी । तडामोडी क्षेत्राची ॥२॥ पातेजत नाहीं लोकां । देव तुका वांचूनि ॥३॥