भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखें घेऊं जन्मांतरें । एक बरें इहलोकीं

sukhen gheun janmantaren | ek baren ihalokin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सुखें घेऊं जन्मांतरें । एक बरें इहलोकीं ॥१॥ पंढरीचे वारकरी । होतां थोरी जोडी हे॥ध्रु.॥ हे तो आले अनुभवा। पाहावे जीवावरूनि॥२॥ तुका म्हणे हें चि मन । इच्छादान मागतसे ॥३॥