भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखरूप चाली । हळूहळू उसंतिली

sukharup chali | haluhalu usantili

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सुखरूप चाली । हळूहळू उसंतिली ॥१॥ बाळगोपाळाची वाट । सेवे सेवकता नीट ॥ध्रु.॥ जरी झाला श्रम । तरी पडों नये भ्रम ॥२॥ तुका म्हणे दासां । देव सरिसासरिसा ॥३॥