भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुख वाटे परी वर्म । धर्माधर्म न कळे

sukh vate pari varma | dharmadharma na kale

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सुख वाटे परी वर्म । धर्माधर्म न कळे ॥१॥ गायें नाचें एवढें जाणें । विठ्ठल म्हणे निर्लज्ज ॥ध्रु.॥ अवघें माझें एवढें धन । साधन ही सकळ ॥२॥ तुका म्हणे पायां पडें । तुमच्या कोडें संतांच्या ॥३॥