भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुख सुखा विरजण झालें । तें मथलें नवनीत

sukh sukha virajan jhalen | ten mathalen navanit

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सुख सुखा विरजण झालें । तें मथलें नवनीत ॥१॥ हाले डोले हरुषे काया । निवती बाह्या नयन ॥ध्रु.॥ प्रबळ तो नारायण । गुणें गुण वाढला ॥२॥ तुका म्हणे भरली सीग । वरी मग वोसंडे ॥३॥