भजनी मालिका
← भजनांकडे परत

शीतळ तें शीतळाहुनी । पायवणी चरणींचें

shital ten shitalahuni | payavani charaninchen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शीतळ तें शीतळाहुनी । पायवणी चरणींचें ॥१॥ सेवन हे शिरसा धरीं । अंतरीं हीं वरदळा ॥ध्रु.॥ अवघें चि नासी पाप । तीर्थ बाप माझ्याचें ॥२॥ बैसोनियां तुका तळीं । त्या कल्लोळीं डौरला ॥३॥