भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिंदळा साल्याचा नाहीं हा विश्वास । बाईल तो त्यास न विसंभे

shindala salyacha nahin ha vishvas | bail to tyas na visambhe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शिंदळा साल्याचा नाहीं हा विश्वास । बाईल तो त्यास न विसंभे ॥१॥ दुष्ट बुद्धि चोरी करी निरंतर । तो म्हणे इतर लोक तैसे ॥ध्रु.॥ तुका म्हणे जया चित्तीं जे वासना । तयाची भावना तयापरी ॥२॥