भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिकवणें नाक झाडी । पुढील जोडी कळेना

shikavanen nak jhadi | pudhil jodi kalena

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शिकवणें नाक झाडी । पुढील जोडी कळेना ॥१॥ निरयगांवीं भोग देता । तेथें सत्ता आणिकांची ॥ध्रु.॥ अवगुणांचा सांठा करी । ते चि धरी जीवासी ॥२॥ तुका म्हणे जडबुद्धी । कर्मशुद्धी सांडवीं ॥३॥