भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांची संगती आवडे या जीवा

santanchi sangati avade ya jiva

संतांची संगती आवडे या जीवा । आणिक केशवा दुजें नको ॥१॥ वाया हाव भरी होऊं नेदीं मन । राखा आवरोन तुमचें तुम्ही ॥२॥ कर्ममेळा म्हणे पंढरिनिवासा । परवावी आशा हीचि माझी ॥३॥