भजनी मालिका
← भजनांकडे परत

समर्थाचे पोटीं । आह्मी जन्मलों करंटीं

samarthache potin | ahmi janmalon karantin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
समर्थाचे पोटीं । आह्मी जन्मलों करंटीं ॥१॥ ऐसी झाली जगीं कीर्ती । तुझ्या नामाची फजिती ॥ध्रु.॥ येथें नाहीं खाया। न ये कोणी मूळ न्याया ॥२॥ तुका म्हणे जिणें । आतां खोटें जीवेपणें ॥३॥