भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामा वनवास । तेणें वसे सर्व देश

rama vanavas | tenen vase sarva desh

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
रामा वनवास । तेणें वसे सर्व देश ॥१॥ केलें नामाचें जतन । समर्थ तो नव्हे भिन्न ॥ध्रु.॥ वनांतरीं रडे । ऐसे पुराणीं पवाडे ॥२॥ तुका म्हणें ॠषिनेम । ऐसा कळोनि कां भ्रम ॥३॥