भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुष्ट कांति निवती डोळे । हे सोहळे श्रीरंगीं

pushta kanti nivati dole | he sohale shrirangin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पुष्ट कांति निवती डोळे । हे सोहळे श्रीरंगीं ॥१॥ अंतर्बाहीं विलेपन । हें भूषण मिरवूं ॥ध्रु.॥ इच्छेऐसी आवडी पुरे । विश्वंभरे जवळी ॥२॥ तुका करी नारायण । या या सेवन नामाचें॥३॥