भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुढिलाचें इच्छी फळ । नाहीं बळ तें अंगीं

pudhilachen ichchhi phal | nahin bal ten angin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पुढिलाचें इच्छी फळ । नाहीं बळ तें अंगीं ॥१॥ संत गेले तया ठाया । देवराया पाववीं ॥ध्रु.॥ ज्येष्ठांचीं कां आम्हां जोडी। परवडी न लभों ॥२॥ तुका म्हणे करीं कोड । पुरवीं लाड आमुचा ॥३॥