भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रपंच परमार्थ संपादोनि दोन्ही । एक ही निदानीं न घडे त्यासी

prapanch paramartha sampadoni donhi | ek hi nidanin na ghade tyasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
प्रपंच परमार्थ संपादोनि दोन्ही । एक ही निदानीं न घडे त्यासी ॥१॥ दोहीं पेंवावरी ठेवूं जातां हात । शेवटीं अपघात शरीराचा ॥२॥ तुका म्हणे तया दोहींकडे धक्का । शेवटीं तो नरकामाजी पडे ॥३॥