भजनी मालिका
← भजनांकडे परत

पहाते न नटे मन तिये वाटे

pahate na nate man tiye vate

रचनाकार: संत सोपान · अभंग
पहाते न नटे मन तिये वाटे । बोलणेची खुटे बोलणेपणे ॥१॥ परतल्या श्रुती पडियेले मौन । शास्त्र ते संपन्न नेणे तया ॥२॥ गेला तो आचार आवघाची विचार । परे परता पर परब्रह्म ॥३।। शा सोपान दयाळ गुरूनामे बळ । आपण निखळ आपरूपे ॥४॥