भजनी मालिका
← भजनांकडे परत

पदोपदीं पायां पडणें । करुणा जाण भाकावी

padopadin payan padanen | karuna jan bhakavi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पदोपदीं पायां पडणें । करुणा जाण भाकावी ॥१॥ ये गा ये गा विसांवया । करुणा दयासागरा ॥ध्रु.॥ जोडोनियां करकमळ । नेत्री जळ भरोनि ॥२॥ तुका उभें दान पात्र । पुरवीं आर्त विठोबा ॥३॥