भजनी मालिका
← भजनांकडे परत

नीट पाठ आम्हां धीट हा प्रबंध

nit path amhan dhit ha prabandh

नीट पाठ आम्हां धीट हा प्रबंध । जन वन बोध ब्रह्मरसें ॥ १ ॥ तें मेघःशाममूर्ति स्वरूप गोजिरी । गोकुळींची चोरी करि कृष्ण व २ ॥ मुद्दल शामळ नित्यता अढळ । अखंड अचळ स्वरूप ज्याचें ॥ ३ ॥ निवृत्ति पुरता गुरु विवरण । गयनीची खूण आगमरूपें ॥ ४ ॥