भजनी मालिका
← भजनांकडे परत

मोकषालागी धन वेचावे नलगे

mokashalagi dhan vechave nalage

रचनाकार: संत सोपान · अभंग
मोकषालागी धन वेचावे नलगे । रामकृष्ण वोळगे जपीतुसे ।। १।। रामकृष्ण मुखे तया अनंत सुखे । तो जाय विशेषे बैकुठभुवनी ॥२॥ वेगाचेनि वेगे जपा लागवेगे । प्रपंथ वाजगे हरिनामे ॥३॥ सोपान संचित रामनामामृत । नित्यता सेवित हरिकथा ॥४॥