भजनी मालिका
← भजनांकडे परत

मिठवण्याचे धनी । तुम्ही व्यवसाय जनीं

mithavanyache dhani | tumhi vyavasay janin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मिठवण्याचे धनी । तुम्ही व्यवसाय जनीं ॥१॥ कोण पडे ये लिगाडीं । केली तैसीं उगवा कोडीं ॥ध्रु.॥ केलें सांगितलें काम । दिले पाळूनियां धर्म ॥२॥ तुका म्हणे आतां । असो तुमचें तुमचे माथां ॥३॥