भजनी मालिका
← भजनांकडे परत

मीचि मज व्यालों । पोटा आपुलिया आलों

michi maj vyalon | pota apuliya alon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मीचि मज व्यालों । पोटा आपुलिया आलों ॥१॥ आतां पुरले नवस । निरसोनी गेली आस ॥ध्रु.॥ जालों बरा बळी। गेलों मरोनि तेकाळीं ॥२॥ दोहींकडे पाहे । तुका आहे तैसा आहे ॥३॥