भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझा स्वामी तुझी वागवितो लात । तेथें मी पतित काय आलों

majha svami tujhi vagavito lat | tethen mi patit kay alon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझा स्वामी तुझी वागवितो लात । तेथें मी पतित काय आलों ॥१॥ तीर्थे तुमच्या चरणीं जाहालीं निर्मळ । तेथें मी दुर्बळ काय वाणूं ॥२॥ तुका म्हणे तुम्ही देवा द्विजवंद्य । मी तों काय निंद्य हीन याति ॥३॥