भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझा बाप दिनानाथ । वाट भक्तांची पाहात

majha bap dinanath | vat bhaktanchi pahat

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझा बाप दिनानाथ । वाट भक्तांची पाहात ॥१॥ कर ठेवुनियां करीं । उभा चंद्रभागे तिरीं ॥ध्रु.॥ गळां वैजयंतीमाळा । रूपें डोळस सांवळा ॥२॥ तुका म्हणे भेटावया । सदा उभारिल्या बाह्या ॥३॥