भजनी मालिका
← भजनांकडे परत

मज कोणी कांहीं करी । उमटे तुमचे अंतरीं

maj koni kanhin kari | umate tumache antarin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मज कोणी कांहीं करी । उमटे तुमचे अंतरीं ॥१॥ व्याला वाडविलें ह्मुण । मज सुख तुज सीण ॥ध्रु.॥ माझें पोट धालें । तुझे अंगीं उमटलें ॥२॥ तुका म्हणे खेळें । तेथें तुमचिया बळें ॥३॥