भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागितल्यास आस करा । उरी धरा कांहींबाहीं

magitalyas as kara | uri dhara kanhimbahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मागितल्यास आस करा । उरी धरा कांहींबाहीं ॥१॥ म्हणऊनि सारिली आस । होती यास मूळ तें ॥ध्रु.॥ माझ्या मोहें तुज पान्हा । लोटे स्तना वोरसे ॥२॥ तुका म्हणे आळवणे । माझ्या देणें उत्तरा ॥३॥