भजनी मालिका
← भजनांकडे परत

लावूनि कोलित । माझा करितील घात

lavuni kolit | majha karitil ghat

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लावूनि कोलित । माझा करितील घात ॥१॥ ऐसे बहुतांचे संधी । सांपडला खोळेमधीं ॥ध्रु.॥ पाहातील उणें । तेथें देती अनुमोदनें ॥२॥ तुका म्हणे रिघे । पुढें नाहीं झालें धींद ॥३॥