भजनी मालिका
← भजनांकडे परत

लाजती पुराणें । वेदां येऊं पाहे उणें

lajati puranen | vedan yeun pahe unen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लाजती पुराणें । वेदां येऊं पाहे उणें ॥१॥ आम्ही नामाचे धारक । किविलवाणीं दिसों रंक ॥ध्रु.॥ बोलिले ते संतीं । बोल वायांविण जाती ॥२॥ तुका म्हणे देवा । रोकडी हे मोडे सेवा॥३॥