भजनी मालिका
← भजनांकडे परत

लागों दिलें अंगा । ऐसें कां गा सन्निध

lagon dilen anga | aisen kan ga sannidh

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लागों दिलें अंगा । ऐसें कां गा सन्निध ॥१॥ कोण्या पापें उदय केला । तो देखिला प्रळय ॥ध्रु.॥ न देखवे पिडला सर्प । दया दर्प विषाचा ॥२॥ तुका म्हणे भलें । मज तो न वजे साहिलें ॥३॥