भजनी मालिका
← भजनांकडे परत

लाभ खरा नये तुटी । नाहीं आडखळा भेटी

labh khara naye tuti | nahin adakhala bheti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लाभ खरा नये तुटी । नाहीं आडखळा भेटी ॥१॥ जाय अवघिया देशा । येथें संचलाची तैसा ॥ध्रु.॥ मग न लगे पारखी। अवघीं सकट सारखीं । तुका म्हणे वोळे । रूपें भुलविले डोळे ॥३॥