भजनी मालिका
← भजनांकडे परत

कुतऱ्या ऐसें ज्याचें जिणें । संग कोणी न करीजे

kutarya aisen jyachen jinen | sang koni na karije

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कुतऱ्या ऐसें ज्याचें जिणें । संग कोणी न करीजे॥१॥ जाय तिकडे हाडहाडी । गोऱ्ह्ववाडी च सोइरीं ॥ध्रु.॥ अवगुणांचा त्याग नाहीं । खवळे पाहीं उपदेशें ॥२॥ तुका म्हणे कैंची लवी । ठेंग्या केवीं अंकुर ॥३॥