भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृष्णाचिया पंथे चालिलो दातारा

krushnachiya panthe chalilo datara

रचनाकार: संत सोपान · अभंग
कृष्णाचिया पंथे चालिलो दातारा । तब मार्ग येसरा तुजमाजी ।।१।। आदि ब्रह्ममूर्ति तूचि विष्णु स्थिती । तुज कैवल्यपती मोल नाही ।।२॥ अमोल्य जे वस्तु पुंडलिक देवा । जगाचा विसावा जनकु माझा ॥३॥ सोपान म्हणे साफडे तुजचि सर्व कोडे । विनवितु मी बाडे वरणापाशी ॥४॥