भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपेचा ओलावा । दिसे वेगळा चि देवा

krupecha olava | dise vegala chi deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कृपेचा ओलावा । दिसे वेगळा चि देवा ॥१॥ मी हें इच्छीतसें साचें । न लगे फुकटशाई काचें ॥ध्रु.॥ जेणें जाय कळसा। पाया उत्तम तो तैसा ॥२॥ तुका म्हणे घरीं । तुझ्या अवघिया परी ॥३॥