भजनी मालिका
← भजनांकडे परत

खुंटले वेदांत हरपले सिद्धांत

khuntale vedant harapale siddhant

खुंटले वेदांत हरपले सिद्धांत । बोलणें धादांत तेंही नाहीं ॥१॥ तें रूप पहातां नंदाघरीं पूर्ण । यशोदा जीवन कॄष्णबाळ ॥२॥ साधितां साधन न पविजे खूण । तो बाळरूपें कृष्ण नंदाघरीं ॥३॥ निवृत्ति संपन्न सेवी गुरुकृपा । गयनीच्या द्विपा तारूं गेलें ॥४॥